Tuesday, May 3, 2011





















दुनियेतला सर्वात मोठा आणि खूखार आतंकवादी ओसामा बिन लादेन अखेर संपला.
याला संपविनारे अमेरिकेतील ओबामा च्या नेत्रुत्वातिल सैनिक खरच कौतुकास पात्र आहेत .
अमेरिकेनी पुन्हा सिद्ध केले की ती महाशक्ति आहे.. आणि असेच धेय धोरण राहिल्यास कदाचित ती भविष्यात ही राहील.हजारो लाखो लोकांना ओबमानी खरया अर्थानी श्रध्हांजलि अर्पण केलि.
लड़ाई कशी तोडीस तोड़ जाली असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नहीं.
ओबामा खरच अभिनान्दानस पात्र आहेत. कारण स्वप्नवत वाटणारी घटना त्यानी प्रत्यक्षत आणली. या घट्नेमुड़े फक्त अमेरिकेतील जन्तेलाच नवे तर सम्पूर्ण जगातील जनतेला आनंद जाला असेल आणि हिम्मत आली असेल.येवड्या वर्षाची जिद्द ,चिकाटी, समर्पण , गोपनीयता, महत्वाकांक्षा आणि महत्वाच म्हणजे राष्ट्रप्रेमकमी आले.
पण आपले काय ?.....................त्यांनी करून दाखवील आणि आपण ?
विमान अपहरण , मुंबई बोम्ब्स्पोत , कश्मीर आतंक, संसद हल्ला., अश्या असंख्य आतंकी घटनांचे प्रमुख आतंकवादी अजुनही आमच्या कक्षेच्या (राष्ट्रप्रेम, चिकाटी, महत्वाकांक्षा, ) बाहर आहेत.
कसाब आणि अफजल ला आम्ही अजूनही शिक्षा करू शकलो नहीं. आणि जनतेला व् शहीदाना न्याय देऊ शकलो नहीं.,
ओसामा मारल्या गेल्यावर आपल्या देशातील ज्या नेत्यानी आनंदाचे , विजयाचे स्टेटमेंट दिले त्यांच्या मनात याची सल निर्माण जाली पाहिजे.
मोठ मोठे शब्द प्रयोग करीत ज्यानी या विजयाचे पोवाडे गीले त्यानी छोटासा निर्णय घेउन जनतेला न्याय देण्यासाठी अफजल सारख्या आतंक्वाद्याना धडा शिकवावा., आणि सापा ला दूध पाजत बासून मैत्री करान्यापेक्ष्या कठोर निर्णय घ्यावे एवढच......!
वन्देमातरम .....

No comments:

Post a Comment