Sunday, May 1, 2011

मंगल देशा ! पवित्र देशा !! महाराष्ट्र देशा !!!

विठ्ठल विठ्ठल म्हणत शेकडो वर्षापासून पंढरीची वारी करनारया वारकर्यांचा आणि जय मल्हार करत हलद उधलनार्या भक्तांचा हा महाराष्ट्र।,
''एक मेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ'' सांगनारया तुकरामांचा महाराष्ट्र.,

'' सामर्थ्य आहे चलवलिंचे जो जो करील तयांचे '' हे सांगणारया रामदासांचा हा महाराष्ट्र।,
अखिल विश्वाच्या कल्याणा साठी देवाकडे ''पसायदान '' मागणारया ज्ञानोबांचा हा महाराष्ट्र।,
राष्ट्रासाठी ''मानुस दया मज मानुस दया हो'' असे मागन मागणारया तुकडोजी महाराजांचा हा महाराष्ट्र।,
स्वछातेचा संदेश देणारया गाडगेबाबांचा चा हा महाराष्ट्र।,
हिन्दवी स्वराज्या ची स्थापना करणारया शिवबाचा हा महाराष्ट्र।, छ। शाहुंचा हा महाराष्ट्र।,
३५० लढाया लढून ३५० ही लढाया जिंकणारया अजिंक्य योधा बाजीराव पेशाव्यांचा हा महाराष्ट्र।,
या देशाला शिवबाच दान करणारया माँ साहेबांचा हा महाराष्ट्र।,
रानी लक्ष्मीबाई चा हा महाराष्ट्र।, स्त्री शिक्षणत क्रांति करणारया सावित्रीबाई चा हा महाराष्ट्र।,
'' मन वडाय वडाय '' म्हणनारया बहिणाबाई चा हा महाराष्ट्र।,
आनंदीबाई जोशीचा हा महाराष्ट्र।, अहिल्याबाई होलकारंचा हा महाराष्ट्र।,
स्वराज्या साठी सिह गर्जना करणार वासुदेव बलवंत फडके चा हा महाराष्ट्र .,
'' स्वराज्य हा माजा जन्मसिध्ह हक्क आहे '' हे ठनकावनारया तिलकांचा हा महाराष्ट्र.,
स्वातंत्र यज्ञं कुंडात आहुति देऊन मातृभूमि साठी समुद्रत छलांग लगावनरया वीर सवारकरंचा हा महाराष्ट्र., चाफेकर बंधूंचा हा महाराष्ट्र.,
वृत्त पत्राचे पितृस्थान बालशास्त्री जम्भेकरांचा हा महाराष्ट्र., ज्योतिबा विनोबंचा हा महाराष्ट्र.,
''शिक्षण हे वाघिनिचे दूध आहे हे म्हननारया महामनवाचा हा महाराष्ट्र., अन्नाभाऊ सठेंचा हा महाराष्ट्र.,
हे हिन्दू राष्ट्र आहे व् देशातला प्रत्येक मानुस हिन्दू आहे ही गर्जना करणारया डॉ हेड
गेवारंचा हा महाराष्ट्र.,
आनन्दवन फुलविनारया बाबा आमटे चा हा महाराष्ट्र.,
चित्रकूट ला रामराज्य ची संकल्पना साकारणारया नानाजी देशमुखंचा हा महाराष्ट्र.,
वसंतदादा पाटलांचा व् यशवंतराव चव्हाणयांचा हा महाराष्ट्र.,
कमुनिष्ट पक्षाची मुहूर्तमेढ़ करणारया डांगे यांचा हा महाराष्ट्र.,

सर्व सामन्यांच्या घरात शिक्षणाची गंगोत्री पोचावी म्हणून '' रयत शिक्षण संस्था'' सुरु करणारया कर्मवीर भाउराव पाटिल व् ''श्री शिवाजी शिक्षण संस्था'' सुरु करणारया भाउसाहेब देश्मुखाचा हा महाराष्ट्र.,
लोकनायक बापूजी अणेंचा हा महाराष्ट्र.,
देशवासियांच्या मुखत गीत रामायण गुण-गुणवनारया बाबूजी फडके चा हा महाराष्ट्र.,

प्रा राम शेवाड़कर व् सुरेश भटा चा हा महाराष्ट्र.,
घरघरात शिव चरित्र पोचवणारया बाबासाहेब पुरंदरेंचा हा महाराष्ट्र.,व्
घरघरात संभाजी पोचवणारया शिवाजी सावंत व् विश्वास पाटिल यांचा हा महाराष्ट्र.,
राधेय पोचवणारया रणजीत देसाई चा हा महाराष्ट्र.,
घरघरात पक्षी, मित्र म्हणून पोचवणारया मारुती चित्तम्पल्ली यांचा हा महाराष्ट्र.,
सालसकर, कामटे, करकरेचा हा महाराष्ट्र.,
अशा अनेक पूजनीय , वंदनीय, महत्म्यांचा हा महाराष्ट्र.,
तुमचा-आमचाही हाच महाराष्ट्र.,
देशाला जाज्वल्य इतिहास देणारा महाराष्ट्र.,
देशाला उज्वल भविष्य देणारा महाराष्ट्र.,
देशाचा नेतृत्व करणारा महाराष्ट्र.,
देशासाठी आमचे योगदान काय? .....

या प्रश्नाची सतत जाणीव करुन देणारा हा महाराष्ट्र.,
जय महाराष्ट्र!

2 comments: