Monday, April 18, 2011


अन्ना हजारे " देशातील जनतेला कदाचित आत्ता माहित जालेल पण महाराष्ट्रला गेल्या अनेक वर्षा पासून परिचित असणार गाँधीवादी विचारासर्निच एक व्यक्तिमत्व.अनेक हिंसात्मक अन्दोलानाला थार न देनारया राजकीय नेत्याना अन्नाच्या अहिंसात्मक आन्दोलानाने घाम फुटतो आणि होत्याचा नव्हत होत. हे महाराष्ट्र च्या जनातेनी अनेकदा पहिल. जनतेच्या पैश्याच नमक काय होत, त्याचा विनियोग कसा होतो हे जनतेला माहित व्हाव अणि राज्य पारदर्शी चलाव, जनतेच्या समोर सर्व असाव या साथी माहितीचा अधिकार देशात असावा म्हणून अन्नानी आन्दोलन कल आणि त्याचा काय जाल हे आपण पहिलाच. आज त्याच माहितीच्या अधिकारामुड़े आज देशातील अनेक भ्रष्ट्राचार उघडकीस आलेत, जर हा अधिकार अमलत नसतातर " आन्धाल्यानी डलल असत अन कुत्र्यानी पीठ खालल असत " उघडकीस आलेले भ्रष्ट्राचार एवढ्या मोठ्या आकड्या मधे आहेत की ते अंकात लिहिताही येन कठिन.
आता अन्नानी मोर्च्या वदव्लय तो जन लोकपाल विधेयाककडे. हे करत असताना त्यांच्यावर संसदेला वेठीस धर्न्याचा, ब्लाकक्मेल करण्याचे आरोप अनेकानि केलेत . हे आरोप पाहून या लोकांची कीव यावी असे हे आरोप आहेत. कारन जर सरकार निगरगट असेल, आप्ल्याचा मस्तीत मशगुल असेल तर त्याला वाथानिवर आनंयाचे कम जनतेचे असतेच. इथे ते एक वयस्क पण मानाने तरुण अस्न्यार्य व्यकतिने केले त्यात काय गैर.अणि हे आन्दोलन लोकशाही मर्गानेच आहे. ह्याच भावना माज्या तरुण मित्र मैत्रिनिंच्या असतील म्हनुनच क्रिकेट वर्ड कप च्या आनंदात धुंद तरुनाइने या अन्दोलनाला पाठिंबा देत सरकारला ज़ुक्न्यास भाग पडले.
या आंदोलानामुड़े अन्नासमोर एक आव्हान आहे . ते म्हणजे त्याना पाठिंबा दिलेल्या तरुनाइचे, तरुनानी दाखविलेल्या विशवास अणि आपल्या सहभागाचे.या तरुनाइला सोबत घेउन एक वेगडी दिशा देण्याचे कामही आता अन्नाना करावे लागेल कदाचित. हे शक्य होण्यासाठी माला वाटते लोकपाल समिति मधे जर देशातील इतर बुध्हिजिवे, समाजसेवी, विरोधी पक्षातील नेता घेउन जर ही समिति सर्वसमावेशक केलि असति तर जरा बरे जाले असते. यामधे आपलेच सहकारी घेउन हे आन्दोलन संकुचित केले असे वाटते.
लोकपाल विधेयक पारित जाल्यावर याचा फायदा देशवासियाना किती होइल हे येणारा कालच सांगेल. पण दोस्तानो एकमात्र निश्चित हे आन्दोलन निस्वार्थी अणि प्रमाणिक असेल तर आपण याच्या पाठीशी राहून जन लोकपाल विधेयकच नहीं तर लोकप्रतिनिधिना वापस बोलावन्याचा कायदा करण्यासाठी आन्दोलन उभी केलि पाहिजे. एवढच.......!
वन्देमातरम..

No comments:

Post a Comment